मुंबई :  ई-बाय शुगरचे सीईओ उप्पल शाह आणि एमडी हेमंत शाह यांचा ‘बिजनेस टायटन्स ऑफ इंडिया’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने दुबई येथे गौरव करण्यात आला.

देशभरात विविध क्षेत्रातील नामवंत यशस्वी उद्योजकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. अभिनेत्री करिष्मा तन्ना यांच्या हस्ते शहा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते

सुनील शेट्टी, निम्रत कौर, कैनात अरोरा या बॉलिवूड स्टार्स सोबत दुबईच्या राजघराण्यातील मान्यवर, उद्योग क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते.

Source: http://newspaper.pudhari.co.in/articlepage.php?articleid=PUDHARI_KOL_20230619_09_15