जे. के. शाह चॅरिटेबल ट्रस्टचा ज्येष्ठांना आधार
संघमित्रा चौगले कोल्हापूर निराधार ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक दुर्बलतेमुळे घरांत स्वयंपाक करणे शक्य होत नाही. त्याशिवाय बाजारातून किराणा, भाजीपाला आणणेही जमत नाही. ही अडचण कोल्हापुरातील जे. के. शाह चॅरिटेबल ट्रस्ट संचलित…