हमीदवाडा साखर कारखान्याच्या ऑनलाइन टेंडर सेवेचा प्रारंभ
लोकनेते सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याच्या ऑनलाइन टेंडरचा प्रारंभ रविवारी सकाळी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हमीदवाडा कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, मार्केटिंग मॅनेजर बागल,…