‘बिजनेस टायटन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने उप्पल शाह आणि हेमंत शाह यांचा सन्मान

कोल्हापूर ता. १८ (प्रतिनिधी) - देशातील अग्रगण्य साखर खरेदी -विक्री, निविदांसाठीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म ई-बाय शुगरचे सीईओ उप्पल शाह आणि एमडी हेमंत शाह यांचा जागरण ग्रुप रेडीओ सिटीतर्फे यंदाच्या 'बिजनेस टायटन्स…