खासदार संजय मंडलिक : साखर खरेदी-विक्रीसाठी ई-टेंडरचा प्रारंभ
मुरगूड : प्रतिनिधी सध्या साखर कारखानदारी अनेक संकटांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जे. के. ग्रुपच्या माध्यमातून साखर खरेदी-विक्रीसाठी बनवलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे साखर विक्रीत विश्वसनीयता आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास…