स्टार लोकल मार्ट व चाय स्टेशनच्या माध्यमातून रोजगाराची संधी -संजय घोडावत
संजय घोडावत ग्रुपच्या स्टार लोकल मार्ट व चाय स्टेशन या कंपनीचा सामंजस्य करार करण्यात आला. त्या करारानुसार चाय स्टेशनच्या स्टार लोकल मार्ट बरोबरच्या पहिल्या आऊटलेटचा शुभारंभ मजले येथील घोडावत पेट्रोल…