कारखानदारांना साखर विक्रीसाठी एनसीडीईएक्स हा उत्तम पर्याय – उप्पल शहा
कोल्हापूर, ता. २८ (प्रतिनिधी) - साखर कारखान्यांना उत्पादीत साखर एन.सी.डी.ई. एक्स. वर विक्री करून दराची हमी मिळविता येते. त्याद्वारे एन.सी.डी.ई. एक्स. च्या बायदेबाजारात साखरेची विक्री हा कारखानदारांना फायदा मिळण्यास उत्तम…