आयुष्याच्या उत्तरार्धात ‘त्यांना’ माणुसकीचाच आधार!
कोणाचा साथीदार नाही.... कोणाची मुले परदेशात आहेत, तर कोणाला त्यांच्याच मुलांनी घराबाहेर काढले आहे... कोणी गळक्या पत्राच्या शेडमध्ये वास्तवास, तर कोणी एका छोट्याशा खोलीत मरणयातना सोसतेय .... अशा घरच्यांनी परके…