‘रगेडियन कोल्हापूर रन’ मॅरेथॉनचा ७ तास थरार
दैनिक 'पुढारी' सहयोगी पार्टनर : सुमारे १५ हजार आबालवृद्धांचा सहभाग कोल्हापूर क्रीडा प्रतिनिधी पहाटेचा अंधार, धुक्याने माखलेले रस्ते आणि कडाक्याच्या थंडीत 'रगेडियन कोल्हापूर रन' मॅरथॉन प्रतिवर्षीप्रमाणे उत्साहात झाली. सुमारे १५…