कोल्हापुरात रविवारी ‘हिट २४ प प्रेझेंटस डीवायपी रमेडियन कोल्हापूर इन अल्ट्रा मॅरेथॉन २०१८ हा मोठा स्पोर्टस् इव्हेंट जल्लोषात साजरा झाला. यात देशाच्या विविध राज्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १५ हजार आबालवृद्ध स्पर्धक सहभागी झाले होते. खेळाडू शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार-उद्योजक व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, राजकीय लोक, प्रशासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी, पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, गृहिणी, नोकरदार महिला व ज्येष्ठ नागरिक आदीसह विविध क्षेत्रातील सर्वसामान्यांपासून ते मान्यवर व्यक्तीपर्यंत प्रत्येक घटकाचा समावेश होता. अनेक जण सहकुटुंब, मित्र परिवारासह मॅरेथॉनमध्ये धावले.
दैनिक ‘पुढारी’ संस्थानचे असोसिएट पार्टनर, तर टोमॅटो एफएम रेडिओ पार्टनर होते हिट २४प्रेझेंटिंग पार्टनर, तर डीवायपीट स्पॉन्सरर आहेत. विद्या प्रबोधिनीच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली स जे. के. ग्रुप व्हेंचर स हॉट फ्रायडे टॉक्स लाईफस्टाईल पार्टनर, इन्स्टिक्ट मीडिया डिजिटल पार्टनर, हॉटेल भी लिव्ह हॉस्पिटॅलिटी पार्टनर, डॉक ऑन लाईन हेल्थ पार्टनर कोंडूसकर ट्रॅव्हल पार्टनर मॅरेथॉन स्पोर्टस पार्टनर, तर कोल्हापूर मनपा व महाराष्ट्र पोलिस यांच्या विशेष सहकार्याने ही मॅरेथॉन झाली.
आवाहन करणारे फलक लावले होते. त्यानुसार हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.म्हणजे मरेथॉनच्या उद्घाटनासाठी आलेल्या मान्यवरांनाही धवनियाचा मोह आवरता नाही पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव,राजवीर व तेजराज जाधव, विशेष विश्वास पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील, ऋतुराज जाधव यांनी मॉनमध्ये आवर्जून सहभाग नोंदविला.याशिवाय जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, विश्वविजय खानविलकर, शहर उप अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीर उपअधीक्षक सूरज गुरव, कृष्णात पिंगळे, अभियंता
नेत्रदीप सरनोबत, पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, वकील, डॉक्टर, पोलिस अधिकारी, शिक्षक, उद्योजक व्यापारी बँका यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. मराठमोळी संस्कृती अन् वेस्टर्न कल्चरचा मिलाफ.
खेळाबरोबरच करमणुकीच्या कार्यक्रमांच्या विविधतेने कोल्हापूर रन मॅरेथॉन परिपूर्ण ठरली. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जमणाच्या हजारो क्रीडाप्रेमींचीही संयोजकांनी आवर्जून केली. त्यांच्या करमणुकीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण मानव्या
मार्गावर करण्यात आले होते. मराठमोळ्या संस्कृतीपासून ते वेस्टर्न कल्चरच्या विविधतेने करमणुक कार्यक्रम नटले होते. शि युद्धकला पथकाची चित्तथरारक प्रात्यक्षिके, लेझीम व झांजपथकाचा ठेका, भरतनाट्यम शिस्तबद्ध पोलिस बैंड, उत्साही ढोलताशा पथक, हलगी-घुमके-कैचाळ तुतारी पथक
यांच्यासह डी. जे. पार्थ कोगनोळीकरने वाजवलेली वेस्टर्न कल्चरची गाणी यामुळे उत्साही वातावरण निर्मिती झाली होती. यात कोल्हापूर पोलिस दलाचा अँड, नागदेववाडी मर्दानी खेळ व हलगी पथक, छत्रपती प्रतिष्ठान बोलताशा पथक, तुतारीवादक महेश यादव, झुंबा डान्स ग्रुप अशा गुप्नी आपल्या कलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. खेळाडूंच्या भुकेची काळजी….